भारतातल्या कॅन्सर निदान आणि उपचारांच्या यशापयशाचा काही डेटा आहे का कुठे ठेवलेला?कोणी बरे झालेले माहीत आहे का कुणाला?आतापर्यंत ज्या ज्या केसेस ऐकलेल्या आहेत त्या सगळ्या अयश्स्वी ऐकलेल्या आहेत.बाकी जगातला अनुभव काय आहे?