नसतो. संपूर्ण मजकूर काळ्या रंगानी झाकला जातो. मात्र लिहीलेला लेख सिलेक्ट केला तर मजकूर निळ्या रंगानी अच्छादला जाऊन टेक्स्ट फाईलमध्ये कॉपी पेस्ट करता येतं.
तुम्हीही करून बघा. समजा आता मी लिहीत असलेला मजकूर मी सिलेक्ट केला (ऑनलाईन असताना सुद्धा) तरी तो काळ्या रंगानी झाकला जातो आणि कॉपी हा पर्यायच नसतो. थोडक्यात काय तर मनोगतच्या लिखाणाच्या पानावरचा मजकूर कॉपी पेस्ट का होऊ शकत नाही? कारण ही सुविधा इतकी उत्तम आहे म्हणून मी लिहीतो नाहीतर मला लिहीण्याचा जाम कंटाळा आहे. पण एकदा एक पूर्ण केलेला लेख अपलोड होतांना साईट प्रॉब्लेममुळे नाहीसा झाला, अशा वेळी परत लिहीणं फार जीवावर येतं.
संजय