'----'. "----" अवतरणचिन्हे?
कःपदार्थ असाच लिहिलेला बरोबर वाटतो आहे? काय चुकीचे आहे त्यात? नीट कळाले नाही.राम शब्द चालवताना प्रथमा एकवचन रामः असे लिहितात त्यातले म च्या पुढील दोन टिंबे काय आहेत? : = हे कोणते विराम चिन्ह आहे आठवत नाही....