उत्तर प्रदेशातले 'जीहाँ' करत असतात आणि पंजाबातले "हांजी हांजी".

उत्तर प्रदेशातले एक प्रसिद्ध उर्दू कवी (नाव विसरलो ) एकदा पंजाबातल्या  इक़्बालला भेटायला गेले. भेटून झाल्यावर मित्रांनी विचारले, "कशी झाली भेट?"

त्यावर ते उत्तरले, "पूरे वक़्त वो हांजी, हांजी करते रहे. मैं जी हाँ, जीहाँ करता रहा."

एका संस्थळावर तर सुरेश भटांना सुरेशजी भटजी केले होते.
'सुरेशजी भटजी' हे फारच हास्यास्पद आहे. मी एका संकेतस्थळावर एकाला असे न लिहिण्याची विनंतीही केली होती. त्यानंतर त्यांनी तसा बदलही केला होता. नुसते सुरेश भट आणि नावाआधी कविवर्य/कवी एवढे माझ्यामते पुरेसे आहे.