कथा इतकी आवडली तर बालगोपाळतर खूश होतील यात काही शंकाच नाही.

@ महेश :- त्या ध्वनिमुद्रित कथा तुम्ही जालावर अपलोड करून त्याचा दुवा इथे देऊ शकता.  अर्थात तितका वेळ द्यावा लागेल.

आणखी लिहा.(आमचे काय जाते सांगायला! ) सहमत !!!

शुभेच्छा.