राघोबादादांनी "नारायणराव पेशव्यांना धरावे" असा आदेश गारद्यांना दिला, त्यात आनंदीबाईंनी (राघोबादादांची पत्नी) 'ध' च्या ऐवजी 'मा' करून "नारायणराव पेशव्यांना मारावे" असे केले.

त्यावरून ध चा मा करणे (म नव्हे  )   अशी म्हण पडली.

बाकी लिहित चला, हळूहळू सवय होईल. सोबत वरच्या "गमभ" अर्थात शुद्धिचिकित्सकाचा वापर करा, नाहीतर अजून एका ध चा मा व्हायचा  

शुभेच्छा !!!