सोबत चालणारे ट्रक वा तत्सम वाहनांवर कर्कश्य आवाजात (आणि हिंदी गाण्याच्या चालिवरचे) भजनं चालू असतात का ? मिरत (मेरठला) असताना, कावड यात्रेचा तो एक वाईट अनुभव आम्ही सतत ८ दिवस-रात्र झेलला.

बाकी लेखमाला उत्तम...