चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
युनान हा चीनमधला प्रांत, या देशाच्या नैऋत्य कोपर्यात दडलेला आहे. चीनच्या इतर भागातले हवामान व युनानचे हवामान यात जमीन -अस्मानाचा फरक आहे. युनानची सीमा- मियानमार, थायलंड व लाओस या देशांना लागून आहे व एकूण हवामान विषुव वृत्तीय प्रदेशातल्या देशांसारखेच आहे. भारतासारखाच येथे उन्हाळ्यात मोसमी पाऊस पडतो. प्रत्येक पावसाळ्यात, या युनानच्या कानाकोपर्यात दडलेल्या छोट्या छोट्या खेडेगावांतील खेडूतांना, सगळ्यात भिती कशाची वाटत असेल तर अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची. प्रत्येक पावसाळ्यात, या छोट्या गावांच्यामधे, हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मरण ...
पुढे वाचा. : युनान मधल्या मृत्यूंचे गूढ