त्यांच्या घरच्यांना हे सर्व सहन करण्याची शक्ती मिळो. दुसरे काय बोलणार अशा प्रसंगी. फार वाईट झाले. एकदाच त्यांच्याशी ऑनलाईन बोलणे झाले होते. तो संवाद अजून आठवतो.