आंधळ्या जगात धक्के चुकवित चालतो मी
शस्त्रांच्या गर्दीत मुंडके वाचवित चालतो मी

मी कोण खरा माझे मलाच कळेना
नित्य मुखवटे नवे वागवित चालतो मी

फार आवडलेत