असाही अनुभव वाचुन वाईट वाटले. जिथे जाताना जात-पात, धर्म, प्रांत असा भेद नष्ट व्हावा ही अपेक्षा असते, तिथेही ह्या भिंती ? असो, वारकरी म्हटले तरी माणसेच असणार ....