भोचक ह्यांच्या अपघाती निधनाची  बातमी वाचून सुन्न झालो. त्यांना माझी हार्दिक श्रद्धांजली. तसेच कुलकर्णी कुटुंबियांच्या दुःखातही मी सहभागी आहे.