गद्य लेखनाची नशा वेगळीच आहे, मूड मात्र यायला हवा. माझा उत्तरार्ध लिहून तयार आहे, थोडासा फायनल टच द्यायचा आहे. तुम्ही वाचत राहाल असं काम केलंय कारण ही खरंच माझी गोष्ट आहे आणि तरी ही सगळ्यांना उपयोगी आहे.
संजय