मनोगतावर जे जे आहेत, त्या प्रत्येकाचा प्रत्येकाबरोबर अगदी छोटा का होईना संबंध जुळला आहे.
त्यामुळे ही बातमी ऐकली आणि असे वाटले की आपल्यात रोज वावरणारा एक मित्र हरवला. जरी मी त्यांना प्रत्यक्ष तर सोडाच पण अप्रत्यक्षही नाही पाहिले, तरीही.
ईश्वर आत्म्यास सद्गती तर देवोच, पण त्याहून अधिक म्हणजे कुटुंबियांना हा धक्का सहन करण्याचे आणि त्यातून लवकर बाहेर यायचे सामर्थ्य देवो.
...............कृष्णकुमार द. जोशी

