की याला आक्रमण म्हणता येईल. कारण ह्यात कमी जास्त प्रमाणात राजकारण आहे, बाकी काही नाही.
आक्रमण हे सामान्य कार्यकर्त्यांच्या पातळीवर होतेय. त्यात सरकारचा फारसा सहभाग नसावा. असलाच तर तो स्थानिक राजकारण्यांचा असावा असे वाटते.
बाकी या भागाजवळ/ या भागात राहणारेच अधिक सांगू शकतात.