अभिनय नव्हता हा. सच्चेपणा होता

अभिनय कुलकर्णी ह्यांच्याबद्दल श्रावण मोडक ह्यांनी इतरत्र लिहिलेल्या ह्या मुद्द्याशी सहमत. अभिनय कुलकर्ण्यांनी मनोगतावर आणि जालावर इतरत्र केलेल्या लिखाणातून हे सातत्याने जाणवते.

ईश्वरेच्छा बलीयसी असेच दुर्दैवाने म्हणावे लागते.

श्री. अभिनय कुलकर्णी (भोचक) ह्यांना मनोगताची हार्दिक श्रद्धांजली.
मृतात्म्यास सद्गती लाभो आणि त्यांच्या घरच्यांना हे सर्व सहन करण्याचे बळ मिळो ही प्रार्थना.