सर्व कडव्यांच्या पहिल्या ओळी नैराश्याने ग्रासलेल्या वाटतात. चांगल्या उत्साहवर्धक
स्वप्नांनी किंवा विचारांनीही रात्र वेडी होऊ शकते. असे वाटते. निराशा हे आयुष्याचे एक अंग असले तरी आशा हे पण
एक महत्त्वाचे आणि आयुष्य घडवणारे अंग आहे असे वाटते. असो. प्रत्येक कडव्याची दुसरी ओळ मात्र छन जमवलेली आहे.
गझले वरती लिहिण्या इतपत माझे ज्ञान नाही . पण एक सामान्य वाचक म्हणून जे वाटले ते लिहिले. कृपया गैरसमज
करून घेऊ नये. पु̮. ले. शु.