अप्रतिम जमली आहे. नेहमींच्या भाषेपेक्षां ही कशी काय वेगळें हें नाहीं सांगूं शकत. पण आयुष्याचीं मधलीं वर्षें विरघळून जमिनीपासून दोन अडीच फुटावरून दिसणारें बालपणींचें विश्व अचानक भोंवतीं साकार होतें हें खरें.

जणुं पंख असलेली एक परीच गोष्ट सांगते आहे. सुंदरच.

सुधीर कांदळकर