फाटक्या भागाकडेच लक्ष जातें. धडक्या भागाकडे नाहीं. हाच नैसर्गिक मनुष्यस्वभाव आहे. हा स्वभावदोष नाहीं. विसंगती हीच जास्त लक्षवेधी असते. यावरच जाहिरात विश्व चालतें. दादा कोंडकेंना कोणीतरी एकदां विचारलें होतें अर्धी विजार कोठें शिवतां म्हणून. 'फाटली असेल तेथें' असें त्यांनीं उत्तर दिले होतें.
सुधीर कांदळकर