तुम्ही कृती अगदीच वरवर लिहिलीत. हळद, मोहरी, हिंग या गोष्टी फोडणीत हव्या ना? कोथिंबीर फोडणीत घातली तर करपणार नाही का? पोह्याचा व शेवयांचं (नुडल्स) संतुलित प्रमाण किती असायला हवं? कढईत उकळलेले पाणी टाकण्याचे प्रयोजन काय?