अप्रतिम लेख! लेख म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की तुम्ही मला विठोबाची भेट घडवून दिली. धन्यवाद!

माझ्या कल्पनेप्रमाणे वारी ही जगातली सर्वात मोठी भक्तीयात्रा आहे आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खेदाची गोष्ट अशी की गूगल वर शोध घेतला असता याबद्दल काहीही माहिती सहजा-सहजी उपलब्ध होत नाही.

उदा. विकीपेडिया वर पंढरपूरच्या विठोबा बद्दलची माहिती अगदी त्रोटक आहे.

मी जाणकारांना विनंती करू इच्छीतो कि त्यांनी वारीबद्दल विकी वर माहिती उपलब्ध करून द्यावी.