जगात कुणालाही अपघाती मरण येऊ नये.  अकाली मृत्यूचे दुःख आकस्मिकपणे भोगावे लागावे यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.