अभिनय यांस हार्दिक श्रद्धांजली. अकाली निधन साऱ्या कुटंबास अपरिमित दुःखात लोटते. ते दुःख सहन करणे ज्याचा तोच जाणे. त्यासाठी ईश्वरी बळ मागणे, एव्हढेच आपल्या हाती राहते.