एकदा तरी वारी अनुभवावी पण दर्शनाकरता रांगेत उभे राहणे नको. एवढे त्रास काढून मिनिटभर देखील दर्शन होत नाही. त्यापेक्षा टी. व्ही. बरा.  असाच अनुभव तिरूपतीला येतो.