'का जी? कोठी चाल्ला जी? पहा ना जी?'
ह्यातील जी हे हो सारखे वाटते.
का हो? कुठे चाललात हो? पाहा ना हो. असे काहीसे.
आता रे ऐवजी हो म्हणणे हेच आदरार्थी आहे त्यामुळे जी म्हणणेही आदरार्थी आहे असे म्हणता येईलही.
हे जी केवळ मी अनेकवचनीच ऐकलेले आहे. (उदा. झुंजुरका तुम्ही जावा जी!)
एकवचनात कसे म्हणतात?