शिवाजी संभाजी ह्यांचा उल्लेख इतर सरकार दरबारी कसा होत असे? उदा. अदिलशहा किंवा मोगल दरबारात? इंग्रजांकडे, पोर्तुगीजांकडे? त्यांचा होणारा तसा उल्लेख आणि बाकी मंडळींचे होणारे उल्लेख हे तोलून पाहिले तर कदाचित जाणवेल की असे 'जी' हे आदराने ' जोडलेले' आहे की नावाचा भागच आहे.

(कारण शिवाजी, संभाजी असले तरी राजाराम, शाहू ह्यांच्या नावापुढे जी लावलेले दिसले नाही)