प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:


१५ ऑगस्ट १९४७ ला जेव्हा ईंग्रज गेले, आपन स्वतंत्र झालो तेव्हा भारतावर चार आणे देखिल कर्ज नव्हते .उलट पापीस्तान ला ५० कोटी रुपए दिले होते. आज बरेच कर्ज आहे . तरीही परिस्थीती सुधरत आहे . १९९२ मधे परिस्थिती बरीच खराब झाली होती. तेव्हाचे पंतप्रधान श्री. नरसिव्हाराव ह्यांनी देशाला बुडन्या पासून वाचवले होते . म्हणुनच श्री. वाजपेयी नी त्यांना मॉडर्न " चाणक्य " म्हंटले होते . त्यांना १६ भाषा येत होत्या ...
पुढे वाचा. : पैसा झाला मोठा.