अतिशय दुःखद व उद्वेगजनक अनुभव ! असाच पण याउलट अनुभव माझ्या पत्नीच्या मातोश्रींच्या आजारपणात आला. त्यांची जीवनकथा बरीचशी अशीच आहे.  त्या स्वतः मला कर्करोग झाला आहे असे सांगत असताना डॉक्टरनी त्यावर विश्वास न ठेवल्यामुळे दुखणे तिसऱ्या पायरीवर पोचल्यावर निदान झाले. त्यानीही डॉक्टरावर विश्वास न ठेवता टाटा कर्क रुग्णालयात धाव घ्यायला हवी होती.पण शेवटी होणारे न चुके ---- !