अभयास वाटे । शंका तशी ॥५॥
अनुमोदन.
कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥
सोन्याची हौस । देवालाही ॥४॥
सत्य, माणसाप्रमाणेच वागणारा देव
मानवाप्रमाणेच प्रत्येक देवाचाही दिवस असतो
कुठल्या देवाला कधी चांगले दिवस येतील सांगता येत नाही.
अप्रतिम लिखाण.
शुभेच्च्चा.
रामकृष्ण हरी ॥