उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
चित्रे कशी टाकू समजत नाही. पुस्तकातली वापरता येणार नाहीत कारण प्रताधिकार ! ध्वनिमुद्रणाची कल्पना उत्तम आहे. प्रयत्न करीन. पण मला असंही वाटतं की प्रत्येक पालकाची गोष्ट सांगण्याची तऱ्हा त्या त्या मुलासाठी युनिक असते. त्यातून वेगळेच नाते निर्माण होत असते. जवळीक निर्माण होते. म्हणून शक्यतोवर स्वतःच मुलांना गोष्ट सांगावी. ते त्यांना अधिक आवडेल. :)