पहिल्या व दुसऱ्या अटिनुसार, तिन्ही मुलींची वये आणि त्यांच्या वयाचा गुणाकार, जो घर क्रमांका इतका आहे, आणि घर क्रमांक भास्करला माहिती असुनही, तिसऱ्या अटिची आवशक्यता पडली. याचा अर्थ असा, वयांचे असे दोन संच होते ज्यांचा गुणाकार घर क्रमांका इतका येतो. त्यामुळे तिसऱ्या अटीची गरज पडली.
म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या आटिनुसार आलेल्या अनेक शक्यतांपैकी १,६,६ आणि २,२,९ ह्या शक्यतांचा गुणाकार ३६ येतो.
त्यामूळे तिसऱ्या अटीनुसार मोठी मुलगी म्हणजे २,२,९ हिच शक्यता उरते.
जर घर क्रमांक ३६ ऐवजी दुसरा कोणता असता, तर तिसऱ्या अटीची गरजच भासली नसती, त्यामुळे तिसरी अट असणे, याचा अर्थ दिलेल्या घर क्रमांकासाठी दोन वयांचे संच उपलब्ध असणे होय.
धन्यवाद.