शमा - ए - महफ़िल येथे हे वाचायला मिळाले:

नाही. ही काही चीनचं राजकीय वगैरे विश्लेषण मनात ठेऊन केलेल्या प्रवासवर्णनाची सुरुवात नाही.
गेले जवळपास दोन महिने चीनमधे होते आणि तरीही असलं काहीही मी करणार नाहीये. इतक्यात. :P
यावेळी तिकडे जाताना साईटसिईंग फारसं मनात नव्हतं. एकतर माझ्यासोबत भटकत बसायला मोशायला वेळ असेलच असं सांगता येतं नव्हतं कारण ही माझी प्लेझर टूर असली तरी त्याची स्ट्रिक्टली बिझिनेस टूर होती. आणि भाषा येत नसताना एकटीने चीनमधे फिरणं, तेही तुम्ही ओन्ली व्हेज कॅटगरीमधे असताना तर निव्वळ अशक्यप्राय गोष्ट. तरीही चीनमधे एकंदरच चिक्कार भटकणं झालं. Unplanned. तिथे झालेली ...
पुढे वाचा. : चीनमधून बेचैन