अतिशय वाईट बातमी.

गेल्या वर्षी व्यंकटेश चपळगावकर हा 'स्टार माझा' वाहिनीचा तरुण पत्रकार असाच रात्री-मध्यरात्री झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडला.  ही बातमी कळल्यानंतर त्याच्या घरी उडालेला तो हलकल्लोळ आजही डोळ्यांपुढे जसाच्या तसा उभा राहतो.

आता ही बातमी.   तीच रात्रीची वेळ...

अभिनयच्या आत्म्याला सद्गती लाभो.   त्याच्या जाण्याचे दुःख सहन करण्यासाठी आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना बळ मिळो.