रात्र सारी नशीला बाण होई
तोल जाताच का हैराण होई?
...
आटले मृगजळांचे स्वप्नसाठे
रिक्त होती मनीची पाणपोई
.....
तोकडे ज्ञान माझे व्यर्थ वाही
तंग संस्कार, ओढा ताण होई

फारच सुंदर....!!!!