चित्तरंजनजी... आता इथे काय लिहू?  सुरेख.. नव्या कल्पनांची अप्रतिम हाताळणी.. अत्यंत निर्दोष वृत्त.. आणि बरेच काही जे शब्दांत सांगणे जमणार नाही!