शिवाजीच्या मुद्रेवरील उल्लेख
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा ...
असा आहे. हे पाहता ह्या पितापुत्रांची नावे अनुक्रमे शाह आणि शिव अशी असावीत (आणि जी हे त्यापुढे आदराने जोडले जात असावे) असे वाटण्यास जागा आहे. इतर ऐतिहासिक कागदपत्रांतून आणखी माहिती मिळू शकेल असे वाटते.
बाजीरावाचे बाबतीत मात्र बाजीराव असेच नाव असावे (राव हे आदरार्थी नसावे) असे वाटते.
(योगप्रभू ह्यांच्या खालील प्रतिसादात अधिक माहिती आहे.)