छत्रसाल राजाने बाजीरावाला हा संदेश पाठवला होता असे ऐकून आहे. यात बाजीराव असा उल्लेख नाही.
बाजीरावाने आपल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत एकाही लढाईत हार पत्करली नाही म्हणून खूप मोठा अशक्यप्राय विजय मिळवणे या अर्थी 'बाजी मारना' असा हिंदीत आणि 'बाजी मारणे' हा मराठीत वाक्प्रचार आला असं कधीतरी लोकप्रभात वाचल्याचं आठवतंय.