हरिभक्तजी, मिलींदजी, गंगाधरजी आणि रत्नाकर अनिलजी,
आपल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! प्रकाशित करण्याची थोडी घाई केली, पुढच्यावेळीपासून वृत्ताचा नीट विचार करीन.