शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा ...
ह्यात शाहश्री, शिवश्री असे आदरार्थी संबोधन दिसत नाही. माझ्यामते एकंदरच मराठीत अकारान्त नावानंतर जी लावलेले साधारपणे खटकते. कृष्णाजी, अण्णाजी, दामाजी ही आणखी काही उदाहरणे. अपवाद रावजींचा असावा.