शक्य आहे. बाबा मधील पहिला बा हे नाव आणि दुसरा बा हे आदरार्थी पद. (कस्तुरबा प्रमाणे) दादा मधील पहिला दा हे नाव आणि दुसरा दा हे आदरार्थी पद (पंचमदा प्रमाणे)