हा एक खजिनाच आहे आणि युट्युबवर तर मोफत ... एक मजेदार गोष्ट. जेव्हा किशोरकुमार खूपच व्यस्त झाला, तेव्हा त्याच्यावर चित्रित झालेली गाणी रफीसाहेबांनी गायली.
हमे कोई गम है
अजब है दास्ता तेरी जिंदगी
मन मोरा बावरा
यु ट्युबवर उपलब्ध आहेत.