'बा' हे 'बाबा'चे आणि 'दा'हे 'दादा'चे संक्षिप्त रूप असावे, असा माझा कयास होता.

बाकी, एकदा 'नावात काय आहे' म्हटल्यावर, आदरार्थी पदांच्या माळेअगोदर नाव असणे हे आवश्यक आहे(च) काय?

(काय राव, खेचताय काय (तुमच्या) सकाळीसकाळी? )