'रावबाजी' = 'राव' + 'बा' +'जी' यात तीनतीन आदरार्थी पदे येत नाहीत काय?
नाही. राव हे नांव असू शकते. (या रावजी, तुम्ही बसा भावजी) त्याला (शरदचंद्ररावजी अशी) बा आणि जी ही दोन पदे जोडली आहेत. वर कोणीतरी बाजीरावाचे नांव राऊ असे होते असे लिहिले आहे. ते बहुदा राव या शब्दाचे लाडिक रुप असावे.