वर कोणीतरी बाजीरावाचे नांव राऊ असे होते असे लिहिले आहे. ते बहुदा राव या
शब्दाचे लाडिक रुप असावे.
हम्म्म्म्... रोचक शक्यता!
रोचक अशासाठी, की त्या परिस्थितीत 'राव' या नावाअगोदर 'बा' आणि 'जी' हे दोन आदरार्थी उपसर्ग लागले आहेत, असा निष्कर्ष निघावा.
म्हणजे मराठ्यांत केवळ नावानंतरच नव्हे, तर नावाअगोदरसुद्धा आदरार्थी पदांची माळ लावण्याची परंपरा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (मात्र अशी उदाहरणे विरळा. दुसरे असे उदाहरण चटकन आठवत नाही.)
(मजा आली.
)