थोडं स्पष्ट करून लिहिलं तर बरं होईल.
उदा. दहावी प्रवेश-प्रक्रियेत ऑनलाईन फॉर्म कशासाठी भरावे लागतात ? कोणत्या संकेतस्थळावर? प्रवेशासाठी की परीक्षेसाठी ?
की चुकून ११ वी ऐवजी १०वी लिहिल्या गेलंय ?