" यार, जरा दोन चार कडकडीत वर्‍हाडी शिव्या दे". मित्र चकीत. त्यावर ते म्हणाले, " २ महिने पुण्यात होतो, बिनामिठाची बिनामसाल्याची भेंडीची रस्स्याची भाजी खाल्ल्यासारखं झालंय"...वॉक वॉक... ह̱. घ्या
नागपूरच्या तरुण भारतातला पांचट विनोद वाटतो आहे. पुण्यातही कडकडीत शिव्या हव्या असल्यास जागा आणि माणसे आहेत.  पुढच्या वेळेस पेठकरांना पत्ते देता येतील. चांगल्या झणझणीत शिव्या मिळतील ह्याची ग्यारंटी. असो. नागपूर वऱ्हाडात येत नाही. पण काही नागपूरकरांना उगाच वऱ्हाडी असल्याचा अभिमान असतो. असो.

माहितीसाठी
माझ्या वडिलांचे गाव अमरावती. माझा जन्म अमरावतीचा.  शालेय शिक्षण नागपूर व महाविद्यालयीन शिक्षण कऱ्हाड येथे झाले. ( पुणे माझे आजोळ. लहानपणापासून पुण्याबद्दल फार पांचट विनोद  ऐकत आलो आहे. अर्थात काही चांगले विनोदही ऐकले आहेत.) सध्याही पुण्यात.