वा कैलासजी.. मस्त गझल. मेंदू धुवून घ्यावा ही कल्पना फारच आवडली. तुम्ही डॉक्टर आहात. अशी काही सोय उपलब्ध असली तर सांगा... माझ्यासकट काही प्रतीक्षेत असतील नक्की!! हाहा.. विनोदाच भाग वेगळा.. पण अप्रतिम गझल नेहमी प्रमाणे!