डोळ्यात पाणी आले. मी इथे नवीन आहे.. तुम्हालाही ओळखत नाही आणि आभिनय कुलकर्णीना ही.
काल ती बातमी वाचून एकदम अस्वस्थ वाटले... "भोचक" ह्यांचे नाव इथे आधीही पहिले होते.
जिवंत असण्यातली अनिश्चितता एकदम जाणवली.
त्यांच्या जिवाला सद्गती लाभो आणि कुटुंबियाना शक्ती , हिच परमेश्वरला प्रार्थना.
मृ