शेर्पा, २-३ महिन्यांपूर्वी इथल्या ग्रंथालयातून हे पुस्तक आणले होते. डच नाव आठवत नाही
मला डच भाषा येते. लेकीसाठी वेगवेगळी पुस्तके आणते आणि तिला त्या गोष्टी मराठीत सांगते. त्यातल्याच काही गोष्टींचा अनुवाद लिहून ठेवावा वाटला म्हणून इथे लिहिते आहे.
पण तुमच्यामुळे एक लक्षात आले- मूळ पुस्तक, लेखक वगैरेंची नोंद ठेवली पाहिजे. नंतर संदर्भासाठी ते आवश्यक आहे. इथून पुढे या नोंदी नक्की ठेवेन.