भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:

आज सकाळी रेडी गोटुलमधे उभा राहुन ओरडत होता. हे ओरडण रागवणे प्रकारातलं नसतं. गोटुलमधे रेडीने ओरडने म्हणजे अख्या गावाला कशाचातरी संदेश देण्यासाठि एकत्र येण्यासाठी दिलेली हाक होय. आम्ही घाईगडबडीत गोटुलमधे येऊन्ज पोहचलो. १५ मिनटात अख्खं कुडकेल्ली गोटुमधे हाजर झालं. काल्ले पेडुला धरुन आणण्याचं फर्मान सोडण्यात आलं. काल्ले पेडुला आणा म्ह्टल्यावर प्रकरण चोरिचं आहे हे लक्षात यायला वेळच नाही लागला.
काल रात्री वेडंदेच्या घरि बकरी चोरीला गेली होती व वेडंदेनी रेडीकडे तशी तक्रार केली. आमच्या गावाला कुणाच्या घरात काही चोरीबिरी झाली कि गोटुलमधे नुकांग ...
पुढे वाचा. : गोटुल-